सुरेश धस प्रकरणी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट, कारवाई करण्याचे आदेश, न्याय मिळणार का?
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये ...