“एक किलो वजनही वाढलं अन्…”, दिवाळीला घरी गेलेल्या प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “भाच्यांना…”
दिवाळी सणानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या कुटुंबियांबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. अशातच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेही चाहत्यांसह ...