“परळीत कधी पुरुष कलाकार गेलेच नाहीत का?”, धनंजय मुंडे प्रकरणावर अखेर बोलली प्राजक्ता माळी, सुरेश धस यांना सवाल
भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळीसह सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना यांच्या नावाचा वादग्रस्त उल्लेख ...