“फक्त नेत्याबरोबरच नाही तर…”, प्राजक्ता माळीबद्दल गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली, “एका कलाकाराचं दु:ख…”
भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह काहींच्या नावांचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ...