‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडची जालना लाठीचार्ज प्रकरणावर संतापजनक पोस्ट, म्हणाली “रक्त पेटलंय…”
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना शुक्रवारी (२ सप्टेंबर) घडली. या घटनेचे ...