बाळाच्या जन्मानंतर सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय मानसिक त्रास, म्हणाली, “गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात…”
बॉलिवूड सुपरहिट चित्रपट ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातील अभिनेत्री सोनाली सेहगल चांगलीच चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी ती आई झाली ...