वेस्टर्न स्टाइल लेहेंगा अन् हिरव्या बांगडया; पूजा सावंतचा हळदी समारंभासाठी हटके लूक, नवऱ्याबरोबर रोमँटिक पोज देतानाचा व्हिडीओ व्हायरल
सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. प्रेक्षकांचा लाडका दगडू म्हणजेच प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लग्नबंधनात अडकला. तर ...