सावंत सिस्टर्सची गोष्टच न्यारी! पूजा सावंतची सासरी पाठवणी केल्यानंतर बहिणीला करमेना, पोस्ट शेअर करत म्हणाली…
प्रेक्षकांची लाडकी कलरफुल अशी अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. बऱ्याच दिवसांपासून पूजाच्या लग्नाची सोशल मिडियावर धामधूम सुरु होती. ...