सासरच्या मंडळींसह परदेशात गेली पूजा सावंत, होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो पोस्ट करत म्हणाली, “माझं आयुष्य…”
बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून पूजा सावंत हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. आजवर पूजाने तिच्या अभिनयाने तसेच तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या ...