लग्नानंतर नवऱ्यासह देवदर्शनामध्ये रमली पूजा सावंत, सिद्धीविनायकाचंही घेतलं दर्शन, गळ्यातील मंगळसूत्राने वेधलं साऱ्यांचं लक्ष
सिनेसृष्टीत मराठमोळ्या व प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रींच्या लग्नाची विशेष चर्चा रंगली. ही अभिनेत्री म्हणजे कलरफुल अशी ओळख असलेली पूजा सावंत. पूजाने ...