पूजा सावंतला येतेय होणाऱ्या नवऱ्याची आठवण, पोस्टही केली शेअर, बायकोसाठी सिद्धेशचीही कमेंट, म्हणाला, “तुला भेटण्याची…”
अभिनेत्री पूजा सावंत बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लवकरच अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी तिने चाहत्यांसह शेअर ...