पूजा सावंतचा यंदाचा पहिला दिवाळी पाडवा नवऱ्याशिवाय, आठवणीत शेअर केली पोस्ट, म्हणाली, “तुझी आठवण…”
सध्या सगळीकडे दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी रोशनाई, लावलेले कंदिल, रंगीबेरंगी रांगोळ्या दिवाळी सणाचे सर्वसामान्यांपासून ...