रुग्णालयातून बाहेर चालत आल्यामुळे सैफ अली खानवर नेटकऱ्यांचा राग, पूजा भट्ट भडकली, म्हणाली, “तुम्हाला धक्का बसला पण…”
Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानला तब्बल पाच दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून बाहेर ...
