“राम मंदिर बांधलं म्हणून मोदी राम होणार नाहीत”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केला महिलेचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाली, “इज्जत लुटली…”
देशभरात लोकसभा निवडणुकांनिमित्त वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. यात सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या अनेक फैरी झाडत आहेत. ...