Video : वाढदिवसाला प्राजक्ता माळीकडून मोठी घोषणा, ‘फुलवंती’ चित्रपटातील पहिला लूक, प्रेक्षकही भारावले
Prajakta Mali Birthday : छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेद्वारे मराठी प्रेक्षकांशी आपली रेशीमगाठ जुळवत त्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ...