Phullwanti Trailer : ‘फुलवंती’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, प्राजक्ता माळीच्या अस्मानी सौंदर्याचं होतंय कौतुक
Phullwanti Trailer : पद्माविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ...