“फक्त मुंबई व दिल्लीच्या मुलींनाच…”, गोविंदाच्या मुलीचं मासिक पाळीबद्दलचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “उगाचच डाएट…”
बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या खूप चर्चेत आला आहे. गोविंदा यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. गोविंदाची पत्नी ...