“त्या गाण्यात मला खूपदा उचलण्यात आलं आणि…”, अल्लू अर्जुनसह डान्स करताना रश्मिका मंदानाला वेगळाच अनुभव, घाबरली कारण…
सध्या दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा २’ची चांगलीच चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चेत राहिला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक ...