“निर्मात्याबरोबर एक रात्र…”, अंकिता लोखंडेचा पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा, म्हणाली, “त्याने माझा हात…”
‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेमुळे लोकप्रियेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. या मालिकेत तिने साकारलेल्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. ...