लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची भूमिका साकारणार प्रसाद ओक, अमृता खानविलकरही मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा पहिलं पोस्टर प्रदर्शित
मराठी सिनेसृष्टीत सध्या विविध क्षेत्रातील मोठ्या व्यक्तिमत्वावर आधारित चित्रपट बनले जात आहे. त्यातही ज्यांनी मराठी कलाक्षेत्रात आपले योगदान दिले आहे, ...