लग्नाआधी नवऱ्यासह देवदर्शनामध्ये रमली प्राजक्ता गायकवाड, थेट पंढरपुरात जात विठुरायाचं घेतलं दर्शन, फोटोंनी वेधलं लक्ष
prajakta gaikwad pandharpur photo : 'स्वराज्यरक्षक संभाजी' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता गायकवाड. या ऐतिहासिक मालिकेतून प्राजक्ताने ...
