Video : स्विमिंग पूल, निसर्गरम्य वातावरण, अवाढव्य बंगला अन्…; साताऱ्यात असा आहे ‘पारू’ मालिकेचा सेट, पाहा Inside Video
'झी मराठी' वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. या मालिकाविश्वातील नुकतीच 'पारू' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अल्पावधीतच ...