पारुला मृत्यूच्या दारातून परतण्यासाठी Bombay blood groupची गरज, नव्या ब्लड ग्रुपबाबत विचारत प्रेक्षक बुचकाळ्यात, नक्की हा प्रकार काय?
'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेत रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवींचा जीव वाचवून पारूने स्वतःचा जीव धोक्यात घातला ...