Paaru Marathi Serial : किर्लोस्कर बंगल्यात मंगळागौरचे खेळ सुरु, दिशा-दामिनीचा प्लॅन फसला, आदित्यने सुखरूपपणे पारूची सुटका केली अन्…
'पारू' मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे सावित्रीची मंगळागौर सांगून सगळेच तयारीला लागलेले असतात. तर अहिल्यादेवी सगळेजण काम करत ...