सासरी हसतहसत गेली ‘पारू’ फेम शरयू सोनावणे, आईला मिठी मारत आनंदात दिसली अन्…, न रडलेल्या नवरीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. या मालिकेच्या कथानकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. पारूचा ...