ना हातभर मेहंदी, ना अवाढव्य खर्च; लग्नाच्या वर्षभरानंतर ‘पारू’ फेम शरयू सोनावणेच्या मेहंदी सोहळ्याची रंगली चर्चा, साधेपणाचं कौतुक
'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलेलं पाहायला ...