पारू-आदित्यचा शाही लग्नसोहळा, पण समोर आलं वेगळंच सत्य, गळ्यातील मंगळसूत्रावरुन पारूने घेतलेला निर्णय अहिल्यादेवींना पटणार का?
'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं ...