‘या’ दिवशी पार पडणार ‘ऑस्कर २०२४’ पुरस्कार सोहळा, वाचा कधी व कुठे पाहता येणार?, कोणत्या चित्रपटांना नामांकन मिळणार?
सिनेजगतातील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणजे ऑस्कर. अनेकजण या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या ९६ व्या ...