“तब्येतीवर परिणाम झाला आणि…”, आशुतोषच्या मृत्यूमुळे मधुराणी दुःखात, अभिनेत्रीच्या पोस्टला ओंकारचं उत्तर, म्हणाला, “तुझी आठवण…”
'आई कुठे काय करते' ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेने स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला ...