“माझ्याबरोबर लग्न करणार का?”, चाहत्याचा प्राजक्ता माळीला थेट प्रश्न, अभिनेत्रीही उत्तर देत म्हणाली, “माझं काही…”
आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. तिने ...