“प्रत्येकाची दोन दोन लफडी आणि…”, आशुतोषच्या जाण्याने खचली अरुंधती, पोस्ट शेअर केल्यानंतर भडकले प्रेक्षक, म्हणाले, “मालिका बघणारेही…”
छोट्या पडद्यावरील मालिका या अनेक प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतात. आजही असा एक प्रेक्षक वर्ग आहे जो रोज नित्यनियमाने मालिका बघतो ...