कलाकारांचा उत्तम अभिनय, प्रेक्षकांचे कौतुक, तरी ‘OMG २’ ला मिळतोय अल्प प्रतिसाद; पहिल्या दिवसाची कमाई समोर
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित 'OMG २' शुक्रवारी प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची बरीच चर्चा रंगली होती. शिवाय चित्रपटावरून ...