Video : आमिर खानचा मराठमोळा जावई व त्याची आई एअरपोर्टवरच खाऊ लागले भेळ व दाबेली, जपला साधेपणा, व्हिडीओ व्हायरल
आमिर खानची लेक आयरा खानने काही महिन्यांपूर्वी नूपुर शिखरेबरोबर विवाहगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. आपल्या ...