“इतर मुलींसारखी मी नाही”, बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव सांगताना नोरा फतेहीचं मोठं विधान, म्हणाली, “कामाची गरज म्हणून…”
अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या नृत्याने व अदाकारीने सिनेविश्वात स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. अनेकदा नोरा तिच्या नृत्यामुळे व लूकमुळे चर्चेत ...