अभिनेत्रीची गळफास घेत आत्महत्या, मृत्यूनंतर नूर मालबिकाच्या कुटुंबीयांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, “मोठ्या आशेने…”
अभिनेत्री नूर मालबिका दास यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. नूर मालबिका नुकतीच तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. ...