“मुलगा आमच्याबरोबर नाही याचं वाईट वाटतं पण…”, निवेदिता सराफ यांनी मुलाविषयी व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “कितीही वाटलं तरी…”
आयुष्यभर खस्ता खाऊन आई-वडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात. मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी रहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील ...