मसाबा गुप्ताला कन्यारत्न, अष्टमीच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मी घरी आली, नीना गुप्ता यांच्या नातीची पहिली झलक समोर
अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता आणि तिचे पती सत्यदीप मिश्रा यांनी काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली ...