Bigg Boss मराठी फेम सुप्रसिद्ध अभिनेता विवाहबंधनात, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात झाली असून अनेकजणांचे विवाहसोहळे आता पार पडत आहेत. अशातच मराठी मनोरंजन सृष्टीतील एका अभिनेत्यानेदेखील नुकतीच लग्नगाठ बांधली ...