नवऱ्याने गर्लफ्रेंडला मिठी मारताच भडकली दलजीत कौर, पोस्टही केली शेअर, म्हणाला, “रडू थांबतच नाही कारण…”
टेलिव्हिजन अभिनेत्री दलजीत कौर पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. निखिल पटेलबरोबरच्या वैवाहिक आयुष्यामुळे ती गेल्या अनेक महिन्यांपासून ...