नाव उंचावलं! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचा सत्कार, म्हणाला, “आयुष्यातील मोठा दिवस…”
मराठी सिनेविश्वात कलाकार मंडळी काम करताना त्यांच्या घरच्यांनाही कलाकारामुळे ओळखले जाते. एखाद्या कलाकाराची आई वा बाबा अशी त्यांची कालांतराने ओळख ...