“स्त्रीत्व उत्तेजित पद्धतीने दाखवण्याला विरोध अन्…”, नीना कुळकर्णींनी सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाल्या, “थोबाडीत देईन…”
मराठीसह हिंदी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून घराघरांत व प्रेक्षकांच्या मनात पोहोचलेल्या कलाकार म्हणजे अभिनेत्री नीना कुळकर्णी. त्यांनी अनेक मालिका, चित्रपट ...