“मी नेहमीच चुकीच्या माणसांची निवड करते”, रिलेशनशिपबाबत नीना गुप्तांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “तो आधीच विवाहित…”
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही अनेक महत्त्वपूर्ण ...