Bigg boss 17: मन्नारा चोप्राबरोबर जोडलं जातंय मुनव्वर फारुकीचं नाव, गर्लफ्रेंडने पोस्ट शेअर करत व्यक्त केला संताप, म्हणाली, “सगळंच खरं असतं असं…”
छोट्या पडद्यावरील बराच चर्चेत असलेला रिऑलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस १७’. हा शो सुरुवातीपासूनच बऱ्याच वादविवादांमुळे व भांडणांमुळे पाहायला मिळाली. ...