‘नवरी मिळे हिटलरला’मधील वल्लरीची आई खऱ्या आयुष्यात दिसते इतकी ग्लॅमरस, फोटो पाहून प्रेक्षक म्हणाले, “संतुर मॉम आणि…”
बऱ्याचदा एखाद्या मालिका किंवा चित्रपटांत मुख्य कलाकारांपेक्षा छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारे कलाकारही चाहत्यांच्या मनावर आपली छाप उमटवतात. त्यांच्या अभिनयामुळे ते आपलं ...
