Navra Maaza Navsacha 2 चित्रपट ओटीटीवर दाखल, सचिन पिळगांवकरांनी दिली माहिती, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…
मराठी चित्रपटसृष्टीमधील गाजलेल्या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा.’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील प्रत्येक ...