“आजूबाजूला सुंदर निसर्ग असूनही…”, प्रसाद ओकने शेअर केला गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाला, “मोबाईलमध्ये…”
सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. त्यापैकीच एक म्हणजे प्रसाद ओक. प्रसादच्या सोशल मीडियावर विविध पोस्ट चर्चेचा विषय ...