राष्ट्रीय पुरस्कार मिळताच शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये हात फ्रॅक्चर पाहून चाहते काळजीत, म्हणाला, “माझ्यावर विश्वास…”
shah rukh khan bollywood news : शुक्रवारी जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदी सिनेमाचे वर्चस्व होते. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला ...
