“ही राक्षसी प्रवृत्ती…”, नाशिक मालेगांव अत्याचार आणि हत्या प्रकरणावर मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “महाराजांच्या भूमीत राहतो आणि…”
Nashik Malegaon Rape case : कानाला, मनाला धक्का देणारी एक वाईट घटना कानावर आली आणि प्रत्येकाच्या जीवाची घालमेल वाढली. हो. ...
