“अशोकने पैशांची खूप मदत केली अन्…”, नाना पाटेकरांनी अशोक सराफांबाबत सांगितलेला ‘तो’ प्रसंग, म्हणालेले, “गणपतीला पैसे नसताना…”
कठोर, बेधडक व्यक्तिमत्व असलेल्या अभिनेत्याच्या यादीत एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेते नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूड सिनेसृष्टीत ...