“मी त्याचा खूप तिरस्कार करायचो कारण…”, मोठ्या मुलाच्या निधनाबाबत नाना पाटेकरांचं भाष्य, म्हणाले, “तो अडीच वर्ष…”
बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. न पटणाऱ्या अशा मुद्द्यांवर ते खुलेपणाने आपले मत मांडताना ...